Ind vs Pak | Danish Kaneria म्हणाला हार्दिक पांड्या भारताचा कॅप्टन होऊ शकतो | Sakal Media
2022-09-04 193
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सर्वांसाठीच उत्कंठा वाढवणारा असतो. सध्या सुरु असलेल्या टुर्नामेंटमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामने होत आहेत. एकंदरंच भारत पाकिस्तान संघांमधील सामन्यांविषयी पाकिस्ताना माजी खेळाडू दानिश कनेरिया याच्याशी साधलेला संवाद